आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेल फर्टिलिटी वाढवण्याच्या 3 पध्दती, 30 दिवसात दिसेल प्रभाव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्यामुळे मेल फर्टिलिटीची समस्या वाढत आहे. इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर, नवी दिल्लीच्या फाउंडर आणि चेयरपर्सन डॉ. रीता बक्शी सांगतात की, आजकालच्या तरुण पुरुषांमध्ये स्पर्म काउंटची कमतरता आणि खराब क्वालिटीची समस्या होतेय. लग्नानंतर वडिल होण्यात अडचणी येतात त्यामुळे असे अनेक कपल्स डॉक्टरांकडे येतात. यामधील जास्तीत जास्त समस्या या लाइफस्टाइल मॉडिफिकेशन आणि हेल्दी डायटच्या माध्यमातून ठिक केल्या जाऊ शकतात. 

हा होते मेल फर्टिलिटी?
ज्यावेळी एखादा पुरुष स्पर्म काउंट आणि क्वालिटी कमी असल्यामुळे आपल्या फिमेल पार्टनरला प्रेग्नेंट करण्यात समर्थ नसतो त्याला मेल फर्टिलिटी म्हटले जाते. अनेक वेळा इरेक्टाइल डिस्फंक्शन, लिबिडो, स्पर्म काउंटमध्ये कमतरता, खराब स्पर्म मॉटिलिटी, टेस्टोस्टेरॉन लेव्हलमध्ये कमतरता यामुळे मेल फर्टिलिटी होते.

इरेक्टाइल डिस्फंक्शन(Erectile Dysfunction) म्हणजे काय?
अनेक वेळा दिर्घकाळ इरेक्शन न होण्याच्या प्रॉब्लमला इरेक्टाइल डिस्फंक्शनशी जोडले जाते.

स्पर्म काउंट म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीच्या सीमेनमध्ये 15 ते 100 मिलियन प्रति मिलीलीटर स्पर्मची संख्या असू शकते.
- स्पर्म जेवढे जास्त असतील फर्टिलिटी तेवढीच वाढेल.
 
टेस्टोस्टेरॉन म्हणजे काय?
- हे पुरुषांमध्ये उत्तेजना वाढवणारे हार्मोन्स असतात.
- याची लेव्हल कमी झाल्यामुळे मेल फर्टिलिटी प्रभावित होते.
- इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होऊ शकते.

लिबिडो (Libido) म्हणजे काय?
- एखाद्या व्यक्तीच्या सेक्सच्या इच्छेला म्हटले जाते.
- जे पदार्थ आणि सप्लीमेंट्स खाल्ल्याने हे वाढते त्याला एफ्रोडिसिएक्स म्हटले जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या प्रकारे मेल फर्टिलिटी वाढवली जाऊ शकते.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...