Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» How To Maintain Health In Less Efforts Here Are 10 Tips

कमी मेहनतीमध्ये असे सुधारा आरोग्य, या आहेत 10 Tips

चांगले आरोग्य हा सर्वात मोठा दागिणा असतो. एमपी मेडिकल सायन्स यूनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर डॉ. आर. एस. शर्मा सांगतात

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 09:00 AM IST

चांगले आरोग्य हा सर्वात मोठा दागिणा असतो. एमपी मेडिकल सायन्स यूनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर डॉ. आर. एस. शर्मा सांगतात की, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जास्त मेहनतीची गरज नसते. फक्त आपले रुटिन आरोग्यदायी असणे गरजेचे असते. तुम्ही रोजच्या जीवनात काही साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष ठेवले तर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. यासाठी फक्त डायट, झोप आणि लाइफस्टाइल सुयोग्य असणे गरजेचे असते.

पुढील स्लाइवडर क्लिक करुन जाणुन घ्या कमी मेहनतीत उत्तम आरोग्य मिळवण्याच्या 10 Tips...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended