आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तल्लख बुद्धीसाठी वेदांमधील हे उपाय ठरू शकतात प्रभावी, अवश्य ट्राय करा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदाची सुरुवात ऋग्वेदापासून मानली जाते. ऋग्वेद आणि यजुर्वेदामध्ये विविध औषधी आणि जल चिकित्सा, सूर्य चिकित्सा, अग्नी चिकित्सा, शल्य चिकित्सा यांचे वर्णन करण्यात आले आहे. याच कारणामुळे आयुर्वेद वेदांचे अभिन्न अंग आहे. आयुर्वेदामध्ये काही खास औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आली आहे. या वनस्पतींमध्ये बुद्धी तल्लख करणारे गुण आढळून येतात. पुढे जाणून घ्या, अशाच बुद्धी तल्लख करणाऱ्या पाच औषधी वनस्पतींविषयी...
बातम्या आणखी आहेत...