आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 आजारांवर एकच उपाय, जाणुन घ्या घरीच कसे बनवावे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी-पडस्या सारख्या सामान्य आजारांसाठी अँटीबायोटिक्सचा वापर करण्याऐवजी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. आयुर्वेदिक एक्सपर्ट आणि प्रेक्टिशनर डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, अमृतधारा अशा 10 आजारांसाठी फायदेशीर ठरु शकते. हे घरीच बनवले जाऊ शकते. हे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जवळच्या एखाद्या आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळू शकते. हे कसे तयार करावे आणि याचे आरोग्य फायदे काय याविषयी डॉ. मुल्तानी सांगत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कसे तयार करावे अमृतधारा, यासोबतच याचे 10 फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...