आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पसरत आहे व्हायरल फिव्हर, बचावासाठी करा हे उपाय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हायरल फिव्हर हा या ऋतूतील सामान्य आजार आहे. अमृतसरचे अमनदीप ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टेंट फिजीशियन डॉ. कंवरजीत सिंह सांगतात की, फीव्हरमध्ये बॉडीचे टेम्प्रेचर वाढते यासोबतच नाक गळणे, पडसे, अंगदुखी, घश्यातील खवखव असे संकेत असू शकतात.

व्हायरल फिव्हर म्हणजे काय?
व्हायरल फिव्हर विविध इन्फेक्शनमुळे होतो. एखाद्या खास व्हायरसमुळे ही समस्या होत नाही. संकेत पाहून अशा प्रकारच्या तापेवर उपचार करावेत.
 
का होतो व्हायरल फीव्हर?
- दूषित हवेत श्वास घेतल्याने श्वासाच्या माध्यमातून हे व्हायरस बॉडीमध्ये जाऊ शकते. यामुळे व्हायरल फिव्हर होऊ शकतो.
- एखाद्या इन्फेक्टेड पर्सनसोबत (ब्लड, फिजिकल) संपर्कात आल्यामुळे व्हायरल फीव्हर होऊ शकतो.
 
व्हायरल फिव्हरचे संकेत?
- बॉडीचे टेम्प्रेचर वाढणे.
- थंडी आणि अंग थरथरणे.
- सर्दी-पडसे, नाक गळणे
- उल्टी किंवा डायरिया होणे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या व्हायरल फिव्हरपासून बचाव करण्याचे 7 उपाय आणि दूर करण्याचे 5 घरगुती उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...