आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटांमध्ये दूर होईल अपचन आणि गॅसची समस्या, ट्राय करा हे घरगुती उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सण उत्सवांच्या काळात ओव्हरईटिंग आणि जास्त ऑयली, फॅटी फूड खाल्ल्याने गॅस्ट्रिक प्रॉब्लम आणि अपचनाची समस्या अनेक वेळा होत असते. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्विविद्यालयाचे आरोग्य वृत्त विभागाचे एचओडी डॉ. अवधेश मिश्र सांगतात की, अपचन दूर करण्यासाठी महागडे औषध घेण्याऐवजी घरगुती उपाय करणे जास्त फायदेशीर असते.

कोणत्या पदार्थांमुळे तयार होतात गॅस 
मटार, केस, कार्बोनेटेड ड्रिंक्स, आंबट फळं, फूलकोबी, काजू, मनुका, सुपारी या पदार्थांने गॅसची समस्या होते. जेवण केल्यानंतर स्मोकिंग केल्यानेही गॅस आणि अपचनाची समस्या होऊ शकते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गॅसची समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...