आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहापत्तीने केस होतील काळे, उपयुक्त आहेत हे 9 घरगुती उपाय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात प्रत्येक वयातील व्यक्तीला केस पांढरे होण्याची समस्या आहे. आज कमी वयातच पांढ-या केसांचा सामना करावा लागतोय. आयुर्वेद एक्सपर्ट आणि प्रोक्टिशनल डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, अनेक कारणांमुळे केस पांढरे होऊ शकतात. जेनेटिक प्रॉब्लम, फॅमिली हिस्ट्री किंवा एखादा आजार, स्ट्रेस, टेंशन, लाइफस्लाइल अशा अनेक कारणांमुळे असे होऊ शकते.

पांढ-या केसांवर कसे करावेत घरगुती उपचार?
डॉ. मुल्तानी सांगतात की, केस पांढरे होऊ नयेत यासाठी काही आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतात. या उपायांनी केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. याचा नियमित वापर केल्याने केस गळण्याची आणि कमजोर होण्याची शक्यता कमी होते. या उपायांनी अवेळी केस पांढरे होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पांढ-या केसांसाठी काही घरगुती उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...