आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला अवश्य मिळतील 10 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्रावण महिना सुरु आहे. या काळात मांसाहार करु नये असे मानले जाते. अनेक लोक श्रावण महिना पाळतात. या काळात शाकाहार घेतला जातो. तर शाकाहारी असण्याचे नेमके फायदे कोणते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 
 
अनेक रिसर्च आणि संशोधनांमध्ये सिध्द झाले आहेत की, व्हेजिटेरियन डायट आरोग्यासाठी चांगली असते. हार्वड यूनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार नियमित व्हेजिटेरियन डायट घेतल्याने कँसर, डायबिटीज आणि हार्ट डिसिज सारख्या आजारांपासून बचाव होतो, यासोबतच शाकाहारी लोकांनी हेल्दी राहण्याची शक्यता नॉनव्हेज खाणा-यांच्या तुलनेत जास्त असते. एमपी बिरला हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन प्रिया गुप्ता सांगतात की, व्हेजिटेरियनडायट्समध्ये नॉनव्हेजच्या तुलनेत लो कॅलरी हेल्दी न्यूट्रिएंट्स जास्त असतात.
 
पुढील स्लाइडवर डायटीशियन प्रिया सांगत आहेत शाकाहारी असण्याच्या 10 फायद्यांविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)