आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढतील वडील होण्याचे चान्स, आजपासूनच ट्राय करा हे 10 पदार्थ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकालच्या लाइफस्टाइलमुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची प्रॉब्लम वाढत आहे. मेदांता हॉस्पिटलचे कंलल्टेंट डॉ. अभय जैन सांगतात की, लाइफ स्टाइलमध्ये चेंज करण्यासोबतच काही हेल्दी फूड खाल्ल्याने फर्टिलिटीचे चांस वाढवता येऊ शकतात. यासोबतच स्पर्म काउंट आणि क्वालिटीमध्ये सुधारणा करता येऊ शकतात. कसे वाढवतील वडील बनण्याचे चान्स?
डॉ. जैन सांगतात की, चांगल्या स्पर्म काउंट आणि क्वालिटीसाठी लाइफस्टाइलमध्ये चेंज करण्यासोबतच हेल्दी डायट घेणे खुप गरजेचे असते. डॉ. जैन असाच 10 पदार्थांविषयी सांगणार आहेत....
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्पर्म काउंट वाढवण्यासाठी कोणत्या 10 गोष्टी आहेत महत्त्वाच्या...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...