आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये वाढू शकतात हे धोके...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सीजेरियन दोन्हीही कंडीशनमध्ये महिलांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. परंतु सीजेरियन डिलीवरीमध्ये हा धोका जास्त असतो. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर याचे इन्फेक्शन आई आणि बाळ दोन्हींपर्यंत पोहोचू शकते. आज आपण जाणुन घेऊयाअशाच काही इन्फेक्शनविषयी जे आई आणि बाळाला नुकसान पोहोचवू शकतात...
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डिलिव्हरी महिलांना कोण-कोणते इन्फेक्शन होऊ शकतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)