आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका शब्दाच्या उच्चाराने होतात विविध फायदे, माहिती आहे का याचे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व मंत्रांमध्ये 'ऊँ' राजा आहे. ओमकार अनहद नाद आहे. हा आपोआप स्फुरित होतो. आकार, उकार, मकार आणि अर्धतन्मात्रायुक्त 'ऊँ' असा अद्भुत भगवन्नाम मंत्र आहे. ऊँ संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि संपूर्ण सृष्टीचे प्रतिक आहे. यामुळे ऊँ चा आरोग्यावरही प्रभाव पडतो. आज आम्ही तुम्हाला ॐ च्या उच्चाराने होणारे होणारे काही खास फायदे सांगत आहोत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...