आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी चुकूनही करु नका या 5 चुका, अन्यथा वाढेल प्रोस्टेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांमध्ये वयाच्या 30 वर्षांनंतर अनेक कारणांमुळे प्रोस्टेट एनलार्जमेंटची समस्या होऊ शकते. यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य आणि प्रोस्टेट स्पेशलिस्ट डॉ. चंदन चौधरी सांगतात की, प्रोस्टेट वाढण्याच्या समस्येचा परिणाम किडनी आणि लिव्हरवर होऊ शकतो. काय आहे प्रोस्टेट वाढण्याची समस्या?
 
या कंडीशनला बिनाइल प्रोस्टेटिक हायपरप्लासिया म्हटले जाते. अनेक कारणांमुळे जेव्हा प्रोस्टेट ग्लँडच्या आतील टिश्यूज वाढतात. हे एनलार्ज होऊन यूरिन फ्लोमध्ये अडथळा येतो. यामुळे यूरिन ट्रॅक्ट, ब्लेडर किंवा किडनीमध्ये प्रॉब्लम होऊ शकतात.

काय आहेत याची कारणे आणि संकेत?
डॉ. चौधरी सांगतात की, प्रोस्टेट वाढण्यामागे लाइफस्टाइल, एखादा आजार, जेनेटिक सारखी कारणे असू शकतात. वय वाढल्यानंतर अनेक पुरुषांना प्रोस्टेट वाढण्याची समस्या होऊ शकते.

पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या का वाढतात प्रोस्टेट ग्लँड...