आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या तिशीनंतर पुरुषांना होऊ शकतात या 7 समस्या, राहा सावधान...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांच्या शरीरात वयासोबतच अनेक हार्मोनल चेंजेस होतात. परंतु जेव्हा पुरुषांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त होते. तेव्हा या बदलांमुळे अनेक हेल्थ प्रॉब्लम होऊ लागतात. जर डेली रुटीनमध्ये हेल्दी डायट आणि एक्सरसाइजची मदत घेतली तर या समस्या कमी केल्या जाऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत वयाच्या तिशीनंतर पुरुषांना होणा-या 7 आरोग्या समस्यांविषयी सविस्तर माहिती...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुरुषांना अजून कोणकोणत्या आरोग्या समस्या होतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...