आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 पार केलेल्या लोकांनी राहा सावधान, होऊ शकतात हे 8 आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिशी पार केल्यानंतर बॉडीचा फिटनेस आणि इम्युनिटी कमजोर होते. यामुळे पहिल्या तुलनेत अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. बॉम्बे हॉस्पिटलच्या कंसल्टेंट डॉ. अभय जैन सांगतात की, या वयात पुरुषांनी जास्त अलर्ट राहायला हवे. कारण 30 प्लस लोकांना आजार होण्याची शक्यता जास्त असते...

डॉ. जैन सांगतात की, बॉडीच्या कमजोर इम्युनिटीसोबतच अनियमित खाणेपिणे, अनहेल्दी लाइफस्टाइल, झोपेची कमतरता, फिजिकल एक्सरसाइज न करणे, जास्त काळ बसून काम करणे, स्ट्रेस, टेंशन सारख्या कारणांमुळे आजार होण्याचे चान्स जास्त असतात.
 
पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डॉ. जैन यांनी सांगितलेल्या 8 आजारांविषयी जे 30-35 वय पार केल्यानंतर होऊ शकतात...