आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनोपॉज संबंधीत 7 गोष्टी, पुरुषांनीसुध्दा अवश्य जाणुन घ्यावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक महिलेला तिच्या आयुष्यात मोनोपॉजचा सामना करावा लागतो. 40-50 च्या वयात महिलाचे पीरियड्स येणे पुर्णपणे बंद होते, याला मोनोपॉज म्हटले जाते. बॉम्बे हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजिस्ट डॉ. नीरजा पौराणिक सांगतात की, मोनोपॉजच्या काळात महिलांना अनेक हेल्थ आणि मेंटल समस्यांचा सामना करावा लागतो. माहितीचा अभाव असल्यामुळे अनेक महिलांना त्रास होतो, त्यांचे पार्टनरही त्यांना सपोर्ट करत नाही. महिलांना वाटत असते की, त्यांच्या पार्टनरलासुध्दा मेनोपॉजविषयी माहिती असावी, यामुळे ते त्यांना मेंटल आणि मेडिकल सपोर्ट करु शकतील...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डॉ. पोराणिक यांनी सांगितलेल्या मोनोपॉजसंबंधीत 7 गोष्टी, ज्या पुरुषांनी अवश्य जाणुन घ्याव्या...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...