आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोठी ६७ वर्षांचे झाले आहेत. मागिल अनेक वर्षांपासून त्यांनी सुट्टी घेतलेली नाही आणि आजारी पडलेले नाही. त्यांना जवळून ओळखणारे सांगतात की, त्यांची फिटनेस लेव्हल युवकांपेक्षा कमी नाही. ते सतत प्रवास करत राहतात काम करत राहतात तरीही ते स्वतःला फिट ठेवतात.

काय इतके फिट आहेत नरेंद्र मोदी?
याविषयी नरेंद्र मोदी अनेक वेळा सांगतात आणि त्यांना ओळखणा-या लोकांकडून अशी माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही तुम्हाला मोदींचा फिटनेस प्लान सांगत आहोत...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या नरेंद्र मोदींचा फिटनेस प्लान...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)