आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे दूर करा नको असलेले केस, क्रीमपेक्षा स्वस्त घरगुती उपाय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडी पार्ट्सचे वाढलेले केस आपल्याला नको असतात. घरीच काही सोपे उपाय सतत करुन तुम्ही या केसांपासून सुटका मिळवू शकता. मुंबईच्या पर्सनल केयर एक्सपर्ट अंजू गर्ग हेयर रिमूव्हलच्या काही नॅचरल टिप्स सांगत आहेत. सावधगिरी गरजेची?

ब्यूटीशियन स्वाती खिलरानी सांगतात की, हे परमानंट सोल्यूशन नाही. हे ट्राय करण्यापुर्वी एखादा एक्सपर्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्किनमध्ये इरिटेशन होत असेल तर हे ट्राय करु नका. यानंतर मॉश्चरायजर अवश्य लावा.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हेयर रिमूव्हलचे असेच सोपे उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)