आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज चावावे हे 4 पान, होणार नाही कँसर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ जर्नलमध्ये पब्लिश एका संशोधनानुसार कडू लिंबाचे पान कँसर सेल्स आणि ट्यूमर वाढू देत नाही. यासोबतच कँसरग्रस्त सेल्स नष्ट करण्यात मदत करते. काय सांगतात आयुर्वेदिक एक्सपर्ट?

उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यायलाचे आरोग्य वृत्त विभागाचे एचओडी डॉ. अवधेश मिश्रा सांगतात की, संस्कृतमध्ये लिंबाला “सर्व-रोग-निवारिणी” म्हणजेच सर्व आजारांचे औषध असे म्हटले जाते. आयुर्वेदाचे दोन प्राचीन ग्रंथ ‘चरक संहिता’  आणि ‘सुश्रुत संहिता’ मध्ये लिंबाच्या फायदेशीर गुणांविषयी सांगितले आहे.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डॉ. मिश्रांनी सांगितलेल्या लिंबाच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)