आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशरूममध्ये करू नका या गोष्टी, भोगावे लागतील गंभीर परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायंटिफिक अमेरिकन मॅगझीनमध्ये पब्लिश सायंटिस्ट फ्लोरेंस जी.इ. आणि त्यांच्या टीमने केलेल्या रिसर्चनुसार वॉशरून आणि टॉयलेट्समध्ये कोटीच्या संख्येने हजारो प्रकारचे हानिकारक किटाणू असतात. हे डोळ्यांना दिसत नाहीत परंतु शरीरात जाऊन गंभीर आजार निर्माण करतात. बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. अभय जैन यांच्यानुसार पब्लिक वॉशरूममध्ये विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डॉ. जैन सांगत आहेत अशा 10 चुकांविषयी ज्या वॉशरूममध्ये टाळणे आवश्यक आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वॉशरूममध्ये केल्या जाणाऱ्या 10 चुका...
बातम्या आणखी आहेत...