आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या डोळ्यांसोबत कधीच करु नका ही 7 कामं...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वातावरणात डोळ्यांची काळजी घेणे खुप गरजेचे असते. कारण या काळात वातावरणात बॅक्टेरिया आणि व्हायरस मोठ्या प्रमाणात असतात. जराशी चुक केली तर डोळ्यांना त्रास होऊ शकतो. श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इंस्टीट्यूट नवी दिल्लीच्या ऑप्थोमोलॉजिस्ट डॉ. अदिति दुसाज सांगतात की, डोळ्यांच्या देखरेखीवर दुर्लक्ष करु नये. अदिति अशाच 7 कामांविषयी सांगणार आहेत, ज्याकडे कधीच दुर्लक्ष करु नये...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डोळ्यांसोबत कोणती कामे करु नयेत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...