आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका उपायाने दूर होईल पुरुषांची कमजोरी, अशा प्रकारे करा यूज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशमिश पाण्यात भिजवून खाल्ल्याने पुरुषांना खास फायदा होतो. यामधील न्यूट्रिएंट्स कमजोरी दूर करते. यामुळे बॉडीचा स्टॅमिना वाढतो. यामुळे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. सी. आर. यादव रोज पुरुषांना मनुक्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. ही ड्रिंक कशा प्रकारे यूज केल्याने होतो फायदा याविषयी ते सांगणार आहेत. मनुके पाण्यात का भिजवावे?
मनुके रात्रभर पाण्यात भिजवल्याने याचे न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये पुर्णपणे अब्जॉर्ब होतात. यामधील शुगर कंटेट कमी होते आणि न्यूट्रीशन व्हॅल्यू वाढते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनुक्याचे पाणी पुरुषांसाठी कशाप्रकारे फायदेशीर असते...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)