आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 24 तासात या एका पध्दतीने दूर होईल कंबर दूखी, अवश्य वाचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन उचलल्याने, हाडं कमजोर असल्याने किंवा लठ्ठपणामुळे कंबरदुखीची समस्या होत असते. आजच्या काळात अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे डॉ. आर. एस. चुलेट ही समस्या दूर करण्याचा सोपा उपाय सांगत आहेत. या पध्दतीने एका दिवसात बॅक पेन दूर करते. कंबरदुखीपासून बचाव करण्यासाठी अजून काय करावे?

तुमच्या चालण्याची आणि बसण्याची पध्दत योग्य नसेल तर याचा प्रभाव मनक्याच्या हाडावर होतो. यासाठी नेहमी सरळ चाला आणि ताठ बसण्याची सवय लावा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कंबर दूखी दूर करण्याची सोपी पध्दत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...