आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 2 चमचे कांद्याच्या रसाचे 10 अमेझिंग फायदे, असा करावा यूज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांद्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन A, B6, C आणि E सोबतच सल्फर, क्रोमियम, सोडियम, पोटॅशियम, आयरन, डायटरी फायबरसारखे अनेक न्यू्ट्रिएंट्स असतात. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालयाचे हरिव्दारचे आरोग्य वृत्त विभागाचे एचओडी डॉ. अवधेश मिश्रा सांगतात की, आयुर्वेदात कांद्याचे अनेक आरोग्य फायदे सांगितले आहेत. डॉ. मिश्रा फक्त 2 चमचे कांद्याचा रस वापरण्याच्या 10 फायद्यांविषयी सांगणार आहेत.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कांद्याच्या रसाचा वापर करण्याचे फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...