आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त दोन चमचे कांद्याच्या रसाने होतील हे 10 अमेझिंग फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांद्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन  A, B6, C आणि E सोबतच सल्फर, क्रोमियम, सोडियम, पोटॅशियम, आयरन, डायटरी फायबर सारखे अनेक न्यूट्रिएंट्स आहेत. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालय हरिव्दारचे आरोग्य वृत्त विभागाचे एचओडी डॉ. अवधेश मिश्रा सांगतात की, आयुर्वेदात कांद्याचे अनेक आरोग्य फायदे सांगितले आहेत, अनेक आजारांमध्ये कांदा उपयुक्त ठरतो.

पुढील 10 स्लाइडवर डॉ. मिश्रा सांगत आहेत फक्त 2 चमचे कांद्याच्या उपायांनी कोणत्या प्रकारच्या आजारांमध्ये होऊ शकतो फायदा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)