आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त अर्धा लिंबू कमी करेल लठ्ठपणा, जाणुन घ्या याची पुर्ण प्रोसेस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंबूमध्ये फक्त सायट्रिक अॅसिड नाही तर असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात जे बॉडीचे मेटाबॉलिज्म वाढवण्यात इफेक्टिव्ह आहे. फक्त अर्ध्या लिंबूचा रस वजन कमी करण्यासाठी पुरेसा असतो. जम्मू इंस्टीट्यूट ऑफ रिसर्चमध्ये असोसिएट प्रोफेसर डॉ. अटल बिहारी त्रिवेदी यांनी वेट लॉससाठी लिंबू पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पिण्याचा सल्ला दिला. अर्ध्या लिंबूच्या मदतीने वजन कमी करण्याची योग्य पध्दत काय आणि लिंबूच्या विविध कॉम्बिनेशन्सविषयी ते आपल्याला आज माहिती देणार आहेत.
 
पुढील स्लाइड्सवर जाणुन घ्या वेट लॉस करण्यासाठी कसा करावा लिंबूचा वापर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).