आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त अर्धा चमचा मसल्याचा हा फॉर्म्यूला देईल अनेक फायदे, कसे करावे यूज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 हजार वर्षांपुर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहेत. यामधील कर्क्यूमिनसारखे अनेक हेल्दी इन्ग्रीडिएंट्स अनेक गंभीर आजारांपासून बचाव करतात. आयुर्वेद प्रॅक्टिशनल आणि एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, हळदीला दूस-या हेल्दी इन्ग्रीडिएंट्ससोबत मिसळून यूज केले तर याचे अनेक फायदे होतात.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डॉ. मुल्तानी सांगत आहेत फक्त अर्धा चमचा हळदीचे हेल्दी आयुर्वेदिक फॉर्म्यूले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...