आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट कमी करण्याचा नंबर वन फॉर्म्यूला, 2 मिनिटात होईल तयार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लठ्ठपणा आणि वाढलेले पोट कमी करण्यासाठी दालचिनीसोबत मध घेतल्याने फायदा होतो. हा एक असा उपाय आहे जो दोन मिनिटांत तयार केला जातो. याने फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते आणि पोटाची चरबी कमी होते. चंडीगढच्या डायटिशियन पल्लवी जस्सल सांगतात की, दालचिनी आणि मधाच्या वापराने फॅट कमी होते. हे कशा प्रकारे कमी करावे याविषयी आपण जाणुन घेऊया...

पुढील स्लाइडवर क्लिक करन जाणुन घ्या दालचिनीसोबत मध घेतल्याने कसे कमी होईल पोट...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)