आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात खाऊ नका कच्चे स्प्राउट्स, ही आहे खाण्याची योग्य पध्दत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्प्राउट्स(अंकुरित धान्य) कच्चे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. परंतू अकॅडमी ऑफ न्यूट्रीशन अँड डायटेटिक्सचे एक संशोधन याच्या धोक्याविषयी सांगतात. या रिसर्चनुसार स्प्राउट्स अंकुरित करताना यामध्ये राहणा-या ओलाव्यामुळे ई.कोली आणि लिस्टेरिया सारखे बॅक्टेरिया निर्माण होतात. यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. मोनिषा सिक्का सांगत आहेत कच्चे स्प्राउट्स खाण्याच्या 5 दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कच्चे स्प्राउट्स खाण्याच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...