आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीभेच्या रंगावरुन समजेल तुम्ही किती हेल्दी आहात, ओळखा हे 8 संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्यासंबंधीत अनेक संकेत जीभेच्या माध्यमातून मिळू शकतात. जीभ पाहून आपल्या इमोशनल आणि फिजिकल हेल्थविषयी खुप माहिती मिळते. आपण डॉक्टरांकडे गेल्यावर ते आपली जीभ पाहून आपण हेल्दी आहोत की नाही हे ओळखतात. डॉ. नम्रता दुबे सांगत आहेत जीभेचे संकेत पाहून आजार कसे ओळखावे. जीभ स्वच्छ करणे महत्त्वाचे का?

तोंडातील जवळपास 50 टक्के बॅक्टेरिया जीभेवर असतात. यामुळे श्वासांची दुर्गंधी आणि बॅक्टेरिया दूर करण्यासाठी जीभ स्वच्छ करणे खुप महत्त्वाचे असते. असे न केल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
 
जीभ बॉडीची सर्वात मजबूत मसल्स
जीभ आपल्या शरीरामधील सर्वात मजबूत मसल्स असते. यासोबतच खुप फ्लैक्सीबलसुध्दा असते. ही टेस्ट सेंसस असलेली शरीरातील एकमेव मांसपेशी आहे. याच्या माध्यमातून आपण जवळपास 10 हजार चवी ओळखू शकतो. जीभेचा जास्तीत जास्त भाग हा स्केलटल मसल्स टिश्यूने तयार झालेला असतो. यामुळे डॅमेज झाल्यानंतर जीभेची जखम इतर भागांपेक्षा लवकर भरते.

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जीभेवरुन आपले आरोग्य कसे ओळखावे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...