आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त हरबरे नाही, तर या ऋतूत खा हरब-याची भाजी, होतील 7 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात अॅक्टिव्हिटी कमी असल्यामुळे ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होत नाही. यामुळे अनेक आरोग्य समस्या होण्याचे चान्स वाढतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे डॉ. आर के जोशी या वातावरणात हरब-याची भाजी खाण्याचा सल्ला देतात. हरब-याच्या भाजीमधील पॉटॅशियम आणि कॅल्शियम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आर के जोशी हरब-याची भाजी खाण्याचे 7 फायदे सांगत आहेत. कशी खावी हरब-याची भाजी?
 
1. हरब-याच्या पानांची पेस्ट बनवून याची भाजी बनवा आणि मक्क्याच्या भाकरीसोबत खा.
2. हरब-याची भाजी डाळीसोबत मिक्स करुन बनवू शकता.
3. हे मेथी किंवा पालकसोबत मिक्स करुन बनवा आणि खा.
4. हे बाजरीची भाकरी किंवा मेथी पराठ्यासोबत खाऊ शकता.
5. हरब-याची भाजी अद्रक आणि लसुणसोबत बनवा. यामुळे गारवा कमी वाटेल.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हरब-याची भाजी खाण्याचे फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...