आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राध्दाचे जेवण तयार करण्यापुर्वी लक्षात ठेवा या 7 गोष्टी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्राध्द पक्ष किंवा पितृ पक्षामध्ये आपल्या पूर्वजांसाठी अनुष्ठान आणि तर्पण केले जाते. या दिवशी पितृ प्रसन्न व्हावेत म्हणून प्रसादासोबतच पकवान आणि जेवण तयार करुन त्यांना अर्पण केले जाते. शास्त्रांनुसार श्राध्दाचे भोजन तयार करताना सावधगिती बाळगावी. अन्यथा पितृ नाराज होऊ शकतात. भोजन तयार करताना पुर्ण शुध्दता असावी. प्रत्येक वस्तू स्वच्छ असावी. आज जाणुन घेऊया भोजन तयार करताना अजून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या...

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या श्राध्दाच्या भोजनात कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...