आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ मंगल सावधानमध्ये हिरोला आहे कमजोरीची समस्या, कामाचे आहेत हे उपाय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 दिवसांपुर्वीच रिलीज झालेली फिल्म शुभ मंगल सावधानमध्ये आयुष्मान खुराना याला इरेक्टाइल डिस्फंक्सन म्हणजेच पौरुषत्व कमजोरीची समस्या दाखवली आहे. यावर उपचार करण्यासाठी आयुष्मान अनेक बुवा बाबांकडे खेट्या घातल असतो. काय सांगतात एक्सपर्ट?

मेल फर्टिलिटी एक्सपर्ट आणि आयुर्वेदिक प्रेक्टिशनर डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, आजकालच्या अनेक युवकांना ही समस्या आहे. परंतु यावर उपचार करणे शक्य आहे. या प्रॉब्लमवर योग्यवेळी उपचार व्हावे यासाठी बुवा बाबांना न दाखवता एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरांना दाखवावे. डॉ. अबरार मुल्तानी कमजोरी दूर करण्याचे काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहेत. हे ट्राय करुन काही दिवसातच कमजोरी दूर करता येऊ शकते.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कमजोरी दूर करण्याचे 9 आयुर्वेदिक उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...