आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेह-यावर चुकूनही लावू नका हे 7 पदार्थ, निघून जाईल चमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा चेह-यावर विविध पदार्थ लावल्याने साइड इफेक्ट्स होण्याचे चान्स वाढतात. हे त्वचेवर लावल्याने फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकतात. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन किशोर अशाच 7 गोष्टींविषयी सांगत आहेत. हे चेह-यावर लावल्याने स्किन खराब होते. आपल्या लुक्सवर निगटेव्ह प्रभाव पडतो. 
 
या पदार्थांचे साइड इफेक्टस का होतात?
प्रत्येक पदार्थांचे PH लेव्हल त्वचेला अनुरुप नसते. जे पदार्थ स्किन टोनसाठी उपयुक्त नसतात, त्यामुळे त्वचेमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. हे पदार्थ वारंवार चेह-यावर लावल्याने चेहरा खराब होतो. यामुळे कोणतेही पदार्थ त्वचेवर लावण्यापुर्वी स्किन स्पेशलिस्टचा सल्ला अवश्य घ्या.

चेह-यावर काय लावल्याने होईल फायदा ?
- हळद लावल्याने रंग गोरा होतो. 
- कच्चे दूध लावल्याने सावळेपणा दूर होतो.
- चेह-यावर बेसन लावल्याने त्वचेची चमक वाढते.
- एलोवेरा जेल लावल्याने त्वचेचे डाग दूर होतात.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ लावल्याने चेहरा खराब होतो...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)