आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 2 गोष्टी आहेत स्पर्म Killer, पुरुषांनी कराव्यात अव्हॉइड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांची अनियमित लाइफस्टाइल आणि अनहेल्दी फूड हॅबिट्समुळे स्पर्म काउंट कमी होते. योग्य वेळी लक्ष दिले नाही तर इन्फर्टिलिटीची समस्या होऊ शकते. यामुळे मुंबई नानावटी हॉस्पिटलचे चीफ डायटिशियन डॉ. उषा किरण सिसोदिया या 2 वस्तू आपल्या डायटमध्ये अव्हॉइड करण्याचा सल्ला देतात. स्पर्म काउंट कमी करणा-या 2 पदार्थांविषयी त्या आज सांगणार आहेत. यासोबतच स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवणा-या 3 पदार्थांविषयी त्या सांगत आहेत. हेल्दी डायटसोबतच स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय करावे?

- भरपूर झोप घ्या. यामुळे स्पर्मची संख्या वाढते.
- स्मोकिंग करु नका दारु पिणे टाळा. यामुळे स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही कमी होते.
- पोल्यूशनपासून बचाव करा. यामुळे स्पर्म कमी होऊ शकतात.
- पेनकिलरचा जास्त वापर करु नका. याचा निगेटिव्ह परिणाम स्पर्मवर होतो.

पुढील 2 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्पर्म काउंट कमी करणा-या पदार्थांविषयी, 6 व्या स्लाइडवर जाणुन घ्या स्पर्म काउंट वाढवणा-या पदार्थांविषयी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)