आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 2 पदार्थांनी मसल्स होतील कमजोर, आजपासूनच करा अव्हॉइड...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मसल्स मजबूत बनवण्यासाठी आपल्या डायटमधून काही पदार्थ पुर्णपणे अव्हॉइड करणे गरजेचे आहे. या पदार्थांमधील न्यूट्रिएंट्स मसल्स कमजोर करतात. यासाठी लखनऊच्या डायटिशियन डॉ. सुरभि जैन चहा, कॉफी, मैद्यासारखे पदार्थ आपल्या डायटमधून अव्हॉइड करण्यासाचा सल्ला देतात. सुरभि जैननुसार जे लोक दिवसभरात तीन कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी पितात, त्यांच्या मसल्स कमजोर होतात.

मसल्स कशा होतील मजबूत?
प्रोटीनचे पदार्थ खाल्ल्याने मसल्स मजबूत होतात. यामुळे आपल्या डायटमध्ये रोज दूध, दही, पनीर काबुली चने आणि राजमाचा समावेश करा. या पदार्थांमध्ये प्रोटीनसोबतच कॅल्शियम, फॉस्फोरस असते. ज्यामुळे मसल्स स्ट्राँग होतात.

अजून कोणत्या पदार्थांनी मसल्स होतील कमजोर?
- जास्त फ्रूट ज्यूस पिऊ नका. यामुळे मसल्स कमजोर होतात.
- केक, आइस्क्रीमसारखे गोड पदार्थ जास्त खाऊ नका. यामुळे मसल्स कमी होतात.
- सोड्यासारखे पदार्थ आपल्या डायटमध्ये समाविष्ट करा. यामुळे हाडे आणि मसल्सला नुकसान होऊ शकते.
- गरजेपेक्षा जास्त एक्सरसाइज करु नका. यामुळे मसल्सवर निगेटिव्ह इफेक्ट होतो.
मसल्स कोणत्या गोष्टींनी होतील कमजोर?

पुढील 6 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या गोष्टींने मसल्स होतील कमजोर...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)