आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानातून निघत असेल पाणी तर होऊ शकतो कँसर, असेच 7 संकेत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानात होणारा कँसर दोन प्रकारचा असतो. पहिला क्लोस्टीटोमा आणि दुसरा स्कावमस सेल सार्किनोमा. हे दोन्ही प्रकारचे कँसर कानात असतात. यानंतर हळुहळू हे पुर्ण शरीरात पोहोचते. योग्य वेळी याचे संकेत ओळखून ट्रिटमेंट घेतली तर याचे धोके टाळता येऊ शकतात. BLK सुपर स्पेशिलटी हॉस्पिटल, नवी दिल्लीचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कपिल कुमार सांगत आहेत कानाच्या कँसरच्या 7 संकेतांविषयी...

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कानाच्या कँसरच्या संकेतांविषयी सविस्तर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)