आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय असते सायनोसाइटिस, हे आहेत बचावाचे 5 उपाय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्वासांमार्फत येणारे हानिकारक धुळ आणि कण फुफ्फूसांपर्यंत जाऊ न देण्याचे काम सायनस करते. सायनस हे विशिष्ट म्यूकसचा स्त्राव करते आणि हानिकारक कण चिटकवून ठेवते. यामुळे ते फुफ्फूसांपर्यंत जात नाही. ज्यावेळी हानिकारक कण जास्त येतात तेव्हा म्यूकस जास्त निघते आणि यापासून संरक्षण करण्यासाठी शिंक आणते आणि या व्दारे ते म्यूकस आणि हानिकारक पदार्थ नाकातून बाहेर काढते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी सायनसची समस्या दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सायनोसायटिसची समस्या दूर करण्याचे काही सोपे उपाय...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...