आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात खर्च करा फक्त 5 रुपये, केस होतील सॉफ्ट अँड शायनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केसांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने केसांमध्ये कोरडेपणा येतो. ही समस्या पोल्यूशन, योग्य डायट न घेतल्याने आणि हार्मोनल चेंजेसमुळे होते. यामुळे केसांची चमक नष्ट होते. हे टाळण्यासाठी हेयर अँड ब्यूटी एक्सपर्ट स्वाति खिलरानी 10 घरगुती उपाय सांगणार आहेत. जे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा ट्राय करुन केसांना शायनी आणि सॉफ्ट बनवले जाऊ शकते. याला फक्त 5 रुपये खर्च येतो.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या केसांना शायनी आणि सॉफ्ट बनवणा-या टिप्स...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...