आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी या बदलांवर द्यावे लक्ष, असू शकतात कँसरचे संकेत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कँसरच्या बाबतीत एक सामान्य विचार आहे की, याचा पुर्णपणे इलाज होऊ शकत नाही. परंतु डॉक्टर्स म्हणतात की, जर कँसरच्या पहिल्या स्टेजला या रोगाचे निदान झाले तर हे पुर्णपणे कंट्रोल केले जाऊ शकते. कँसर शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करु शकतो. परंतु काही खास संकेतांवरुन त्याची ओळख करता येऊ शकते. अशा प्रकारे पुरुषांमधील कँसर आपण ओळखू शकतो...

गुडगावातील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इंस्टीट्यूटच्या कँसर स्पेशलिस्ट आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीचे डायरेक्टर डॉ. वेदांत काबरा सांगत आहेत पुरुषांमध्ये होणा-या कँसरच्या कॉमन संकेतांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या संकेसांवरुन सविस्तर बातमी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)