आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना आकर्षित करायचे असेल तर पुरुषांनी खावेत हे 10 FOOD...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला लुक कसा आहे यामागे आपल्या खाण्या-पिण्याची महत्त्वाची भूमिका असते. तुमची डायट आणि फूड्समुळे तुमची स्किन, केस, लठ्ठपणा आणि मूड ठरत असतो. या सर्व गोष्टी महिलांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. अनेक पदार्थ मेल हॉर्मोन्स अॅक्टिव्ह करुन महिलांना आकर्षित करणारे बॉडी ओडोर निर्माण करतात. तर काही पदार्थ तुमचे कॉम्प्लेक्शन आणि केसांव्यतिरिक्त लुक्स हेल्दी आणि अॅट्रॅक्टिव्ह बनवतात. आज आपण अशाच 10 पदार्थांविषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महिलांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांना काय खाणे आवश्यक आहे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)