आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उकडून खा या 7 भाज्या, किडनीपासून लठ्ठपणाची समस्या होईल दूर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही भाज्या उकडून खाल्ल्याने फक्त बॅक्टेरिया नष्ट होत नाही तर किडनीपासून लठ्ठपणापर्यंतच्या अनेक हेल्थ प्रॉब्लमपासून बचाव होतो. डायटीशियन दीप्ति श्रीवास्तव आपल्याला भाज्या बॉइल करुन खाण्याचे फायदे सांगत आहेत. भाज्या कशा प्रकारे उकडल्याने मिळेल फायदा?

डायटीशियन शैलजा त्रिवेदी नुसार भाज्या उकडताना यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा जवसाचे तेल मिसळल्याने यामधील न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये पुर्णपणे अब्जॉर्ब होतात.

या गोष्टींकडे ठेवा लक्ष :
- भाज्या उकळताना पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. यामुळे भाज्यांमधील वॉटर सॉल्यूबल व्हिटॅमिन नष्ट होत नाही.
- भाज्यांचे तुकडे मोठेच राहू द्या आणि उकळा. अशा प्रकारे कापल्याने भाज्यांमधील न्यूट्रिएंट्स टिकून राहतात.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशा पदार्थांविषयी जे बॉइल करुन खाणे जास्त फायदेशीर असते...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...