आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर कशी बदलते मुलींची बॉडी? होतात हे बदल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर मुलींमध्ये अनेक मेंटल, इमोशनल आणि फिजिकल चेंज येतात. एमपी मेडिकल सायन्स यूनिव्हर्सिटीमध्ये एनॉटॉमी आणि फिजियोलॉजी डिपार्टमेंटच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. नम्रता दुबे सांगतात की, मुलींची बॉडी रिप्रोडक्शनसाठी बनलेली असते. प्यूबर्टीच्या वयानंतर मुलींमध्ये ओवुलेशन म्हणजेच अंडे तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. मासिक पाळीची सुरुवात होते आणि त्यानंतर मुली कंसीव्ह करण्यासाठी तयार होतात. मुलींचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स लग्न झाल्यानंतर पहिल्या तुलनेत जास्त मॅच्योर होतात. 

लग्नानंतर मुलींमध्ये कोणते बदल येतात?
फर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. रणधीर सिंह सांगतात की, लग्नानंतर मुली पतिसोबत फिजिकल रिलेशन बनवतात. यामुळे त्यांची बॉडी रिप्रोडक्शनसाठी तयार होते. या काळात त्यांच्या बॉडीमध्ये एस्ट्रोजनसारख्या अनेक हार्मोन्सची लेव्हल वाढते. हे हार्मोन्स अॅक्टिव्हेट झाल्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या लग्नानंतर मुलींच्या बॉडीमध्ये कोणकोणते बदल येतात...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...