आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमजोर मुलांसाठी या आहेत 5 प्रभावी एक्सरसाइज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढत्या वयातील सडपताळ मुलांनी वजन वाढवणे ही सोपी गोष्ट नसते. फिटनेस एक्सपर्ट ओमार सांगतात की, ज्याप्रमाणे वजन कमी करण्यास उशीर लागतो, त्याच प्रमाणे वजन वाढवण्यातही उशीर लागतो. यासाठी प्रॉपर डायटसोबतच प्रॉपर एक्सरसाइज करणे आवश्यक असते. कोणती एक्सरसाइज करावी?

ओमार सांगतात की, वजन कमी करण्यासाठी आपण जी एक्सरसाइज करतो, त्याच प्रकारे एक्सरसाइज वजन वाढवण्यासाठी केली जाते. यामध्ये फरक येवढाच असतो की, वजन वाढवण्यासाठी हेवी वेट ट्रेनिंग करावी लागते. ज्यामुळे मसल्सवर जोर पडतो आणि मसल्स स्ट्राँग होतात. यासोबतच बॉडी मास वाढतो.

किती महत्त्वाची आहे डायट?
एम्सच्या असिस्टेंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, वजन वाढवण्यासाठी प्रोटीन, हाय कार्ब आणि हाय फॅट डायट घ्यायला हवी. सिक्स मील ए डेच्या फॉर्म्यूल्यानुसार दिवसातून सहावेळा जेवण करावे आणि आपण जेवढ्या कॅलरी रोज बर्न करतोय, त्यापेक्षा जास्त खावे. 
 
वजन वाढवण्यासाठी काय करावे?
- दिवसातून पाच-सहा वेळा खा.
- जेवढी जास्त कॅलरी खर्च होईल त्यापेक्षा जास्त खावे.
- डायटमध्ये फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट जास्त घ्यावे.
- मसल्स आणि वेट गेनसाठी हेवी वेट ट्रेनिंग घ्या.
- अनावश्यक सप्लीमेंट किंवा स्टेरॉयड घेणे टाळावे.
- डायट प्लान आणि एक्सरसाइज ही एक्सपर्टच्या सल्ल्यानुसारच करा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज करावी आणि काय काय खावे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...