आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच खावेत हे 9 प्रकारचे औषध, होऊ शकत नाही नुकसान...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही आजारात औषधी खाण्याची वेळ खुप महत्त्वाची असते. डॉक्टरांना औषध खाण्याची वेळ अवश्य विचारायला हवी. बीएलके सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलच्या सीनियर कंसल्टेंट डॉ. प्रतिभा गोगिया सांगतात की, काही औषधे ही रात्री खाणेच जास्त फायदेशीर असते. अनेक औषधे असे असतात जे दिवसातून एकदाच घ्यायचे असतात. यावेळी डॉक्टरांना विचारावे की, हे पदार्थ आपण रात्री झोपतानाच घेऊ शकतो की, नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डॉ. गोगिया सांगत आहेत ९ मेडिसिन्सविषयी जे रात्री झोपण्यापुर्वी घेतल्याने फायदा होऊ शकतो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...