आपल्या शरीरात लहान मोठ्या वेदना होतच राहतात. परंतु अनेक वेळा या वेदना गंभीर आजाराचा संकेतही असू शकतात. परंतु आपण अनेक वेळा लहान-लहान समस्यांवर दुर्लक्ष करतो. याचा परिणाम आपल्याला नंतर भोगावा लागू शकतो. आज आम्ही काही वेदना आणि त्यांच्या संकेतांविषयी सविस्तर सांगणार आहोत. जर तुम्हाला अशा प्रकारच्या वेदना होत असतील तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या शरीराच्या भागात कोणत्या प्रकारच्या वेदना झाल्यास इग्नोर करु नये... आणि त्याचे काय परिणाम होतात....हृदययात वेदना, हातांच्या वेदना, पायदुखी, पोटदुखी, डोकेदुखी यामध्ये होणा-या वेदना कोणते संकेत देतात...