आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन जवानाच्या आहेत या 8 एक्सरसाइज, तुम्ही केल्या तर राहाल फिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेकन स्पेशल फोर्सेसचे सोल्जर्स स्वतःला फिट ठेवण्यासाठी काही खास एक्सरसाइज आणि वर्कआउट करतात. यूएस स्पेशल फोर्सेसचे स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग कोच जेसन हार्टमॅनने स्पेशल फोर्सेसला दिल्या जाणा-या फिजिकल ट्रेनिंगच्या आजारावर सिविलियन्ससाठी एक खास वर्कआउट प्रोग्राम तयार केलाय. जेसन सांगतात की, या वर्कआउटच्या माध्यमातून स्पेशल फोर्सेसला दिल्या जाणा-या ट्रेनिंगचा लाभ सामान्य लोकांनाही मिळू शकतो.

काय सांगतात इंडियन ट्रेनर?
फिटनेस एक्सपर्ट ओमार सांगतात की, स्पेशल फोर्सेसच्या सोल्जर्सकडून हार्ड ट्रेनिंग करुन घेतली जाते. जर तुम्हाला फिट राहायचे असेल. आर्मी किंवा पोलिस सारख्या स्पेशल फोर्स जॉइन करायचा असेल तर हा वर्कआउट तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. 

कसा करावा वर्कआउट?
ओमार सांगतात की, प्रत्येक स्पेशल फोर्समध्ये धावणे खुप महत्त्वाचे असते. तुम्हाला स्पेशल फोर्समध्ये जायचे असेल तर त्यांच्याप्रमाणे फिट राहायचे असेल तर धावण्याचा आणि स्टॅमिना आणि स्पीड वाढवणे गरजेचे असते. यासाठी वर्कआउटपुर्वी 1600 मिटर धावणे किंवा वार्मअप गरजेचा असतो. प्रत्येक वर्कआउटची फ्रीक्वेंन्सी हळुहळू वाढवा आणि 10 पर्यंत करा. वर्कआउटच्या मधे 10 सेकंडचा रेस्ट घेऊ शकता.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्पेशल फोर्सेस प्रमाणे फिट राहण्यासाठी कोणत्या एक्सरसाइज कराव्यात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...