आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना अजीबात आवडत नाहीत मुलांचे हे 5 प्रॉब्लेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्तीत जास्त मुलींना नेहमी हेल्दी राहणारे पुरुष आवडतात. यासाठी मुलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्यात गजर असते. अनेक मुलं आपल्या आरोग्याकडे योग्य प्रकारे लक्ष देत नाही. ज्यामुळे आरोग्य समस्या होतात. मुलींना असे मुलं आवडत नाही. सायकोलॉजिस्ट डॉ. अनामिका पापडीवाल मुलांच्या 5 अशा समस्यांविषयी सांगत आहेत, ज्या मुलींना आवडत नाही. 
 
कोणत्या प्रॉब्लममुळे होते अडचण
अनेक लोक रफ अँड टफ राहतात. यामुळे त्यांची स्किन, हेयर, दात आणि बॉडीच्या स्वच्छतेवर वाईट प्रभाव पडतो. ज्या लोकांना या सर्व समस्या होतात ते मुलं मुलींना आवडत नाही. या समस्या टाळण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मुलींना मुलांच्या कोणत्या समस्या आवडत नाही...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...