आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पायांवरची अशी सूज ठरु शकते मृत्यूचे कारण ! काय आहे हे?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा हाता पायांवर सूज येते. ही सूज का आली आहे याचे योग्य कारण माहिती नसल्यामुळे जीवाला धोका असू शकतो. नोबल हॉस्पिटल भोपाळचे चीफ कार्डियोलॉजिस्ट डॉ. प्रशांत श्रीवास्तव सांगतात की, पाय किंवा हातांच्या नसांमध्ये ब्लड क्लॉटिंगमुळे अनेक वेळा सूज येते. याला योग्य प्रकारे ट्रीट न केल्याने किंवा मालिश केल्यामुळे जीवही जाऊ शकतो.
काय आहे डीप व्हेन थ्रम्बोसिस?

आपल्या पायांमध्ये दोन प्रकारच्या नसा असतात. एक वरच्या भागात त्वचेजवळ असते आणि दुसरी मध्ये असते याला डीप व्हेन्स म्हणतात. या नसा लंग्स आणि हार्टपर्यंत दूषित ब्लड सप्लाय करण्याचे काम करतात. यानंतर हे ब्लड प्यूरीफाय होऊन पुर्ण बॉडीपर्यंत पोहोचवले जाते. डीप व्हेन थ्रम्बोसिस झाल्यावर पायांच्या डीप व्हेन्समध्ये रक्ताच्या गाठी जमा होतात. म्हणजेच ब्लड क्लॉटिंग होते आणि दूषित ब्लड लंग्स आणि हार्टपर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे पायांवर सूज येते आणि वेदना होतात.
 
डीवीटीमुळे जीवाला का आहे धोका?
डीव्हीटीच्या 10 टक्के पेशेंट्मध्ये क्लॉटिंग लंग्समध्ये फसतात. यामुळे रुग्ण श्वास घेऊ शकत नाही आणि त्याचा जीव जातो. अनेक वेळा लोक डीवीटी झाल्यावर मसाज करतात परंतु यामुळे क्लॉटिंग लंग्समध्ये जाते.
 
कार्डियक फिजियोथेरेपिस्ट रुचि सूद सांगतात की, DVT ची शक्यता असल्यावर मालिश करताना सावधगिती बाळगावी. डॉक्टर किंवा फिजियोथेरेपिस्टच्या सल्ल्याशिवाय मालिश किंवा शेकू नये. रुचि सांगत आहेत डीप व्हेन थ्रम्बोसिस झाल्यावर कोणती सावधगिरी बाळगावी...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मालिश करताना कोणती सावधगिरी बाळगावी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...