आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या बॉडीवर दिसले हे संकेत, तर होऊ शकतो घश्याचा कँसर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडीच्या एखाद्या भागात अब्नॉर्मल सेल्स वाढल्यामुळे कँसर हा आजार होतो. घश्याच्या कँसरमध्येही असेच होते. ज्यावेळी घश्यामध्ये अब्नॉर्मल सेल्सची संख्या वाढते तेव्हा या सेल्स गाठीचे स्वरुप घेतात. अशावेळी घश्याच्या कँसरची शक्यता वाढते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना हा कँसर जास्त होतो. जर याचे संकेत ओळखले तर ही समस्या कंट्रोल केली जाऊ शकते. भगवान महावीर कँसर हॉस्पिटल, जयपुरचे सीनियर कंसल्टेंट (सर्जिकल ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट) डॉ. नितिन खुंटेटा घश्याच्या कँसरचे संकेत आणि कारणांविषयी सांगत आहेत...

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कँसरचे संकेत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...