आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला असेल खुप बोलण्याची सवय, तर ही बातमी अवश्य वाचा..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य हा एक समाजिक प्राणी आहे. स्वत:चे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी त्याला बोलणे गरजेचे आहे. स्वत:चे मत व्यक्त करण्यासाठी बोलण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने संवाद साधणे आज प्रत्येकासाठी आवश्यक झालेले आहे.
परंतु, अनेक व्यक्तींना प्रमाणापेक्षा अधिक बोलण्याची सवय असते. ही सवय त्यांच्या स्वत:साठी हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला नेमकी काय आहे ही सवय आणि ती कशी कमी करावी याबद्दल सांगणार आहोत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा अति बोलण्याने काय होतो परिणाम


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...